AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
कृत्रिम गर्भधारणा केल्यानंतर गर्भ तपासणी करावी
नैसर्गिक किंवा कृत्रिम गर्भधारणा केल्यापासून २ ते ३ महिन्यांत जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी केली पाहिजे. जननेंद्रियाच्या आजारामुळे जनावर माजावर येत नाही. त्यामुळे जनावर गाभण आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तपासणी अवश्य करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
879
0
इतर लेख