AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा काढणी तंत्र
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाटा काढणी तंत्र
पक्व झालेल्या बटाट्याची काढणी करायची असल्यास काढणीपुर्वी 15 दिवस आधी पाणी देणे बंद करावे, जेव्हा पाला सुकेल तेव्हा पाला कापून बाजूला करावा नंतर यंत्राच्या सहाय्याने काढणी करावी म्हणजे बटाट्याची साल पक्की होईल.
129
3
इतर लेख