AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील खत व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाटा पिकातील खत व्यवस्थापन
बटाटा पिकाची मुळे उथळ असतात व तुलनेने त्यांची पोषक तत्वांची मागणी अधिक असते. म्हणून पिकाच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी लागवड करताना शेणखत @ 2000 किलो + नंबोळी पेंड @ 200 किलो + 10:26:26 @ 100 किलो + युरीया @ 50 किलो + पोटॅश @ 50 + सुक्ष्म अन्न्द्रव्ये @ 10 किलो + मग्नेशियम @ 10 किलो + गंधक @ 5 किलो + फ्युरेडॉन @ 5 किलो द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
117
8
इतर लेख