उद्यानविद्याग्रीन टीव्ही
डाळिंब शेतीविषयक माहिती
1)समितोष्ण आणि उष्णकटिबंधीय तापमान डाळिंब पिकाला योग्य असते.
2)पाण्याचा निचरा होणारी माती डाळिंब पिकासाठी योग्य असते. 3)भगवा, मृदुला, गणेश,आरक्ता हे वाण लागवडीसाठी योग्य असते. संदर्भ -ग्रीन टीव्ही हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
0
संबंधित लेख