AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
PM कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी हे नक्की लक्षात घ्या.
➡️ मित्रांनो, शेतकऱ्यांची फसणूक होऊ नये यासाठी हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. आपण पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करत असाल तर अर्ज करण्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भासाठी येथेhttps://www.mahaurja.com/meda/data/kusum/kusumfakemsg.pdf क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
3
इतर लेख