आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रसाद
राज्य - आंध्र प्रदेश
टीप - याच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ७-८ पिवळे चिकट सापळे लावावेत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!