AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकामध्ये शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. गोविंद जामरे राज्य - महाराष्ट्र टीप- स्पिनोसॅड ४५% एससी @७५ मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
208
6
इतर लेख