क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी यांत्रिकीकरणकृषी पंढरी
कांदा लागवड यंत्र
1. कांदा लागवडीसाठी या यंत्रांचा उपयोग करून मजुरी व लागवड खर्च कमी होऊ शकतो. 2. कमी वेळात अधिक क्षेत्रामध्ये लागवड करता येते. 3. या यंत्राद्वारे बियाणांची लागवड करणे अगदी सोपे होते. 4. एकरी ३ किलो कांदा बी लागते त्यात भाजलेली बाजरी सम प्रमाणात घेऊन लागवड करावी. 5. या यंत्राद्वारे योग्य अंतरावर लागवड होते. संदर्भ:- कृषी पंढरी अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण बघा आणि लाईक व शेअर जरूर करा!
204
0
संबंधित लेख