AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
सप्टेंबर ते आक्टोंबर या महिन्यात लागवड केल्या जाणाऱ्या कांदा रोपवाटीकेचे व्यवस्थापन आपण कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी एक एकर कांदा लागवडीसाठी २ गुंठे क्षेत्रावर २ ते ३ किलो बियाणे लागतात.
1) मशागती वेळी खोल नांगरट करून शेतातला काडी कचरा काढून टाकावा. 2) अर्धा टन शेणखत घालावे. 3) उभ्या आडव्या काकऱ्या घालून १० ते १५ सेंमी उंच व १ मी रुंद गादीवाफे तयार करावे. 4) मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी १४ ग्राम प्रती किलो बियाणात व्यवस्थित मिसळून घ्यावे. कांदा बियाणे उगवुन आल्यावर २० ते २५ दिवसांनी १९:१९:१९ हे विद्राव्य खत १०० ग्राम प्रती पंप फवाराणी करावी रोपांची वाढ जोमदार होते. कांदा रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये अधिक मदतीसाठी आपले नाव, फोन नंबर आणि शंका आम्हाला hello@agrostar.in वर ई-मेलने पाठवा. बुद्धिमान आणि बलवान! जय किसान! फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर कांदा शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
149
0
इतर लेख