आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता
शेतकऱ्याचे नाव - श्री. विजय कुमार बैरीया
राज्य - गुजरात
टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!