आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. विष्णु शिवाजी आढाव
राज्य:- महाराष्ट्र
टीप:- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.