AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीजपान
कोबीमध्ये नर्सरी व्यवस्थापन
कोबीच्या लागवडीपूर्वी नर्सरीमध्ये कोबीच्या रोपांची काळजी घ्यावी. कोबी पिकास नियमितपणे पाणी व आंतर मशागत केल्याने या पिकाची उत्पादन वाढण्यास मदत होते. आवश्यकता व शिफारशीनुसार पिकांना खतमात्रा दयावी. डायमंड बॅक मोथ, हेड बोरर आणि
मावासारख्या किडीच्या नियंत्रणासाठी कोबीच्या सुरूवातीच्या टप्प्यात खत व कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. _x000D_ सामान्यत: शेतीमध्ये कोबी काढणीसाठी ३ महिने लागतात. _x000D_ कोबीची काढणी हाताने किंवा मशीनने आवश्यकतानुसार केली जाऊ शकते. _x000D_ संदर्भ – नोएल फार्म _x000D_ देश – जपान जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
414
2
इतर लेख