क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सफलतेची कथाडी डी किसान
नामदेव राम यादव जी यांची यशोगाथा
नामदेव राम यादव' हे महाराष्ट्रातील देवळगावचे रहिवासी आहेत. सन २००८ पासून कांद्याची लागवड सुरू केली. कांदा पिकासाठी यांनी अनेक पुरस्कार मिळविले आहेत. यांच्या अप्रतिम अशा यशासाठी राष्ट्रपतीद्वारे त्यांना “कांद्याचा राजा” ही पदवी देण्यात आली. यांच्या यशाची कहाणी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- डीडी किसान_x000D_ _x000D_ 'नामदेव राम यादव' यांची कांदा पिकातील यशाची कहाणी आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
270
3
संबंधित लेख