आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाढीच्या अवस्थेतील असलेले खरबूज
शेतकऱ्याचे नाव - श्री. असिफ शेख
राज्य - महाराष्ट्र
वाण - कुंदन
सल्ला - एकरी ४ किलो १३:०:४५ ठिबक मधून द्यावे.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.