AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखडाऊन टू अर्थ
विविध पिकांची बहुस्तरीय लागवड पद्धत!
• या पद्धती संदर्भात आकाश चौरसिया सांगतात कि, कमी क्षेत्रामध्ये विविध पिकांची लागवड करता येते. • सहसा शेतकरी, मिश्र पीक शेती करतात परंतु त्यामध्ये आपण पिकाच्या वाढीच्या उंची अनुसार पिकांची निवड केली तर सर्व पिकांपासून आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते. • या बहुस्तरीय पद्धतीमध्ये एका क्षेत्रात ४ पिकांची त्यांच्या वाढी नुसार म्हणजेच, एक पीक जमिनीलगत वाढणारे, दुसरे पीक त्यापेक्षा अधिक उंच वाढणारे, तिसरे पीक बांबूचा आधार देऊन वाढणारे तर चौथे फळ पीक उंच वाढ असणारे. अशा प्रकारचा पिकांची निवड करून लागवड केली जाते. • यामध्ये तणांच्या नियंत्रणाचा खर्च वाचतो. • एकाच क्षेत्रातून अधिक पिकांचे उत्पादन मिळते. • तर चला तर आकाश चौरसिया यांना या पीक लागवड पद्धतीमध्ये वर्ष अखेरीस किती उत्पादन व नफा मिळाला हे जाणून घेऊया.
संदर्भ- डाऊन टू अर्थ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
161
0
इतर लेख