आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकात मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्यांचे नाव : श्रीशैल रमन्ना माळी
राज्य: महाराष्ट्र
उपाय : शेतामधील रोगट झाडे मुळासकट काढून नष्ट करावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.