AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खोडवा ऊस व्यवस्थापनाविषयी अधिक माहिती
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
खोडवा ऊस व्यवस्थापनाविषयी अधिक माहिती
तुटून गेलेल्या ऊसाचा खोडवा राखायचा असल्यास पाचट जाळण्यापेक्षा सरीमध्ये कुट्टी करून गाडावे तसेच त्यावर पाचट कुजवणारे जिवाणू टाकून पाणी द्यावे. पाचट मल्चिंग झाल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही ज्याद्वारे मुळीचा विकास जास्त होईल आणि एकरी 3 ते 5 टन पाचटातून जमिनीचा मुबलक सेंद्रिय कर्ब वाढेल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
124
0