AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
लहान फळांची कलिंगड शेती व काढणी
• हे कलिंगड सफरचंदाच्या आकारापेक्षा मोठे असल्याने यास, 'अॅपल कलिंगड' म्हणून ओळखले जाते. • फळाची अशी गुणवत्ता मिळवण्यासाठी दोन प्रकारच्या कलिंगडाचे कलम केले जातात. • या कलिंगडामध्ये साखरेचे प्रमाण इतर कलिंगडापेक्षा जास्त असते. • फळांची गुणवत्ता आणि रोपांची चांगली वाढ होण्यासाठी शेतात फ्रेम लावल्या जातात, जेणेकरून फळे हवेत लटकून वाढली जातात, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते. • फळांचे वजन वेलींना पेलण्यासाठी फळे जाळ्यांमध्ये गुंडाळले जातात. संदर्भ : नोअल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
689
3
इतर लेख