क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओसयाजी सीड्स
भाजीपाला पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी मुख्य पद्धती!
आपली भाजीपाला पिके निरोगी व तणमुक्त कशी ठेवता येईल याचा सर्व शेतकरी बांधव सतत विचार करत असतात. भाजीपाला पिकांना इतर पिकांपेक्षा जास्त खतांची आवश्यकता असते. यामुळे भाजीपाला या पिकांमध्ये जास्त प्रमाणात तण वाढते. हे नियंत्रित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पहा व यांचा अवलंब करून सुरुवातीपासून पीक तणमुक्त ठेवा.
संदर्भ:- सयाजी सीड्स., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
97
16
संबंधित लेख