AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता, तीन महिन्यापूर्वीच कळेल बाजारभाव
कृषी वार्ताAgrostar
आता, तीन महिन्यापूर्वीच कळेल बाजारभाव
शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. जे किंमतींबाबत ग्राहकांना अलर्ट करेल. या पोर्टलची सुरुवात अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली. या पोर्टलच्या मदतीने पुढील तीन महिन्यांच्या घाऊक किंमतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. पोर्टलवर सध्या सध्या बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या संभाव्य किंमतींची माहिती देण्यात आली आहे. परंतु आगामी काळात इतर भाज्यांचादेखील यामध्ये समावेश करणार आहे. एवढेच नाही, तर दर घसरण्याच्या स्थितीबाबतदेखील हे पोर्टल शेतकर्‍यांना सतर्क करणार आहे. नाफेडने हे पोर्टल तयार केले आहे. ज्याचे नाव ‘बाजार बुद्धिमत्ता एवं अग्रिम चेतावनी प्रणाली’ ठेवले आहे. याचे नाव एमआईईडब्ल्यूएस (miews) आहे. अ‍ॅग्रीव्हॉच या
1114
0
इतर लेख