AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो / मिरची पिकामध्ये सापळा पीक म्हणून झेंडू
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो / मिरची पिकामध्ये सापळा पीक म्हणून झेंडू
मुख्य पिकाच्या 5 ओळीनंतर पिवळ्या झेंडूच्या फुलांची एक ओळ सापळा पीक म्हणून लावा. हिरव्या अळीच्या मादीला झेंडूच्या फुलांवर अंडी घालायला आवडते. अशा रोपांवरील फुले तोडा आणि विका. ह्या पद्धतीचा अवलंब करून, हिरव्या अळीची संख्या नियंत्रित करता येऊ शकते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
420
0
इतर लेख