कृषि जुगाड़अ‍ॅग्रीकल्चर लाईफ
आश्चर्यकारक जुगाड! 'हँडहेल्ड हॅरो डिस्क' खूप स्वस्त व उत्तम मशीन...
पीक निरोगी ठेवण्यासाठी तणांचे वेळोवेळी नियंत्रण करणे आवश्यक असते. त्यासाठी हा एक उत्तम जुगाड आहे. या मशीनद्वारे सहज व कमी वेळात तणांचे नियंत्रण करता येते. या जुगाडाचा वापर कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रीकल्चर लाईफ., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
294
107
संबंधित लेख