AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले आणि हळद मध्ये कंद वाढ सुधारण्यासाठी व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आले आणि हळद मध्ये कंद वाढ सुधारण्यासाठी व्यवस्थापन
आले आणि हळदीच्या कंदांच्या निरोगी वाढीसाठी, लागवड केल्यानंतर 45 दिवसा नी युरीया ३८ ते ४० किलो / एकर द्यावा व नंतर कंदा जवळची माती हलवुन सिंचन द्यावे. पीक पोषण बद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.
460
5
इतर लेख