AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लसूनमधील जांभळ्या रंगाचे चट्टे व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूनमधील जांभळ्या रंगाचे चट्टे व्यवस्थापन
मॅन्कोझेब @०.२५ /हेक्झाकोनॅझोल @०.१% /प्रोपीकोनॅझोल@०.१ % १० ते १५ दिवसाच्या अंतराने लागवडी नंतर ३० दिवसांनी फवारणी करावी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
126
0
इतर लेख