AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन
साधारणपणे हरभरा पिक फ़ुलोरा अवस्थेमध्ये वाढत असताना कोवळ्य़ा शेंड्यावर घाटेअळीचा आढळून येतो. फ़ांद्याची जोमदार वाढ, जलद होणारा फ़ुटवा तसेच कोवळ्या पानांची संख्या अधिक असणे ही घाटेअळीच्या अनुकुल प्रादुर्भावासाठीचे काही लक्षणे आहेत. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी अरासायनिक सेंद्रीय स्वरुपाचे उपाययोजना आहेत._x000D_ उपाययोजना:- _x000D_ ह्या किडीच्या नियंत्रणासाठी पिकांची फ़ेरपालट होणे आवश्यक आहे._x000D_ शेतात प्रती एकरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून हेलील्युर लावुन ठिकठिकाणी लावावेत.ल्युर लावताना हाताना कांदा लसून व सुंगंधी द्रव्य व उग्र पदार्थाचा वास नसावा._x000D_ सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसु लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी घ्यावी. निंबोळी अर्का मध्ये स्टिकर चा वापर करावा जेणेकरुन सर्व कॅनोपिवर निंबोळी अर्क व्यवस्थीत पसरेल._x000D_ कालावधीमध्ये शेतात प्रकाश सापळे एकरी १ या प्रमाणात लावल्यास त्यापासुन देखील प्रौढ आकर्षीत करुन नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल._x000D_ पिकामध्ये "T" आकाराचे काठीचे कृत्रिम पक्षीथांबे एकरी २५-५० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे पक्ष्यांना शेतात बसुन किडिंचे नैसर्गीक पध्दतीने नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात. _x000D_ घाटेअळी च्या जैविक नियंत्रणासाठी हेलिकोवर्पा अळीचा विषाणु अर्काची एच.ए.एन.पि.व्ही ची २५० एल.ई ची १०० मिली प्रति २०० ली या प्रमाणात फ़वारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
145
0