उद्यानविद्याडी डी किसान
भेंडी पिकाचे व्यवस्थापन
१) संध्याकाळच्या वेळी पाणी देण्याची व्यवस्था करावी. २) लीफ हॉपर नियंत्रणासाठी अ‍ॅसीटामिप्रिड २०% @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ३) प्रति एकर पिवळे चिकट सापळे ८-१० बसवावे.
संदर्भ -डीडी किसान अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की पाहा व उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
84
0
संबंधित लेख