AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्र्यामध्ये कोळीचे व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्र्यामध्ये कोळीचे व्यवस्थापन
संत्र्यामध्ये कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या कोळीच्या नियंत्रणासाठी डाइकोफाल 2 मिली प्रति लि. पाणी किंवा स्पीरोमेसिफेन०.७५ मिली प्रति लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
76
1