AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आद्रक आणि हळदी पिकांमध्ये होणार्‍या पिवळ्या पानांची समस्या
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आद्रक आणि हळदी पिकांमध्ये होणार्‍या पिवळ्या पानांची समस्या
आद्रक आणि हळद पिकात जर नवीन पाने शिरांच्या दरम्यान पिवळी होत असतील तर यावर उपाय करण्यासाठी चीलेटेड फेरस @ 15 ग्रॅम / पंप याची फवारणी करावी किंवा चीलेटेड फेरस @ 500 ग्रॅम / एकर ठिबकद्वारे सोडावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
149
1