क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओखेती किसान मंडी भाव
विविध पिकातील फुलगळ समस्येचे व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, हवामानातील बदल, रोग/किडी, अन्नद्रव्यांची कमतरता अशा अनेक कारणाने पिकामध्ये फुलगळ होण्याची समस्या उद्भवते. आपल्या पिकामध्ये अशी समस्या दिसून येत असल्यास त्याचे कारण व उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- खेती किसान मंडी भाव., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
189
30
संबंधित लेख