आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊसामध्ये शेंडे पोखरणाऱ्या कीड व खोडकीडचे नियंत्रण
ऊसामध्ये शेंडे पोखरणाऱ्या कीड व खोडकीड यामुळे ऊसाची पाने सुकतात तसेच वाढीवर परिणाम होतो. या पिकाच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोन ३% सी.जी १३ किलो प्रति एकर धुरळणी करावी. क्लोरोन्ट्रानिलीप्रोल १८.५% एस.सी. १५० मिली प्रति एकर ४०० लि. पाण्यामध्ये फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!