क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअमर उजाला
आंबा मोहोराचे संरक्षण
सध्या तापमान वाढल्याने आंब्याच्या झाडाला मोहोर येत आहे. या मोहोरावर रोग व कीडचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या प्रादुर्भावला वेळीच आळा घातला, तर अधिक उत्पन्न ही मिळू शकते.
आंब्याच्या मोहोराला भुरी या कीडपासून वाचविण्यासाठी उपाय_x005F_x000D_ हवामानात जास्त आर्द्रता असल्यास आंब्याच्या मोहोरावर भुरी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. जुन्या पानांमध्ये पांढऱे ठिपके असणारा रोग मोहोरावर आढळतो. यामुळे आंब्याच्या होणाऱ्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता असते. झाडावर भुरी कीड दिसल्यास, विरघळणारे गंधक २ ग्रॅम प्रति लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाईनकैप एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रथम फवारणी, मोहोर आल्यानंतर लगेच दुसरी फवारणी १० ते १५ दिवसानंतर किंवा तीसरी फवारणी १० ते १५ दिवसानंतर केली पाहिजे. _x005F_x000D_ संदर्भ - अमर उजाला_x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
92
0
संबंधित लेख