AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओEgyan Krishi Darshan
जनावरांसाठी सोप्या पद्धतीने घरीच संतुलित आहार तयार करा!
आजकाल पशुपालक अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित आहाराच्या शोधात अधिक पैसे गुंतवत आहेत, परंतु या व्हिडिओद्वारे आपल्याला हे समजेल की आपण घरी कमी खर्चात जनावरांसाठी संतुलित आहार देखील बनवू शकता. मग कशाची वाट पाहत आहात? हा खास व्हिडिओ पहा आणि आपण देखील जनावरांसाठी संतुलित आहार तयार करा.
संदर्भ:- ईज्ञान कृषी दर्शन., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
122
46