AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्ष घड निगा
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्ष घड निगा
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मध्ये घडांना पेपर लावण्यापूर्वी दोनदा ट्रायकोडर्मा,सुडोमोनास आणि व्हर्टीसेलियम यांची एकत्रित फवारणी घ्यावी ज्याद्वारे घडांना मिलीबग आणि बुरशी पासून रक्षण मिळेल व गुणवत्तापूर्ण घड मिळतील.
95
1
इतर लेख