क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़आदर्श किसान सेंटर_x000D_
पिकामध्ये फवारणी व तण नियंत्रण करण्याचा एक नवा जुगाड!
• या देसी जुगाडाद्वारे छोटी-मोठी सर्व शेतीची कामे सहजपणे करता येऊ शकतात. • या जुगाडाद्वारे पिकामध्ये फवारणी, तण नियंत्रण सहज करता येते. • कमी वेळात अधिक क्षेत्रातील काम होते. • मजुरांवरील खर्चात बचत होते. • हा जुगाड नेमका काय आहे. कार्य कशापद्धतीने केले जाते हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- आदर्श किसान सेंटर हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
528
7
संबंधित लेख