AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडKisan Farming
LPG सिलेंडर ची होणार सुट्टी!
➡️आजच्या कृषी जुगाड मध्ये आपण पाहणार आहोत की शेतकरी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या घराजवळ गोबरगॅस कसा तयार करू शकतात. तसेच त्याद्वारे स्वयंपाक गॅस चालवण्यापासून ते पाणी तापवण्यापर्यंतची कामे करता येतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचतील तसेच घरचे जनावरांचे शेण उपयोगात येईल आणि त्यांनतर त्याचा खत म्हणून देखील वापर करता येईल. तर हे गोबरगॅस प्लांट नक्की कश्यापद्धतीने बनवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Kisan Farming वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
8