किडींचे जीवनचक्रकिसान समाधान
मका पिकातील लष्करी अळीचे जीवनचक्र!
मका पिकातील लष्करी अळी हि सर्वात हानिकारक कीड आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकामध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचा आढळून येतो. हि अळी पाने खाऊन पानांवर छिद्र पाडते. मका पिकातील कोणत्याही अवस्थेत प्रादुर्भाव करून नुकसान करते. या लष्करी अळीच्या जीवनक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- किसान समाधान हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
2
इतर लेख