आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांच्या शरीरावरील बाह्य परजीवी कीटकांच्या नियंत्रणासाठी.
जनावरांवर बाह्य परजीवी कीटकांना नियंत्रित करण्यासाठी, एक घरगुती उपाय म्हणजे, ४ लिटर पाण्यात २५० ग्रॅम मीठ विरघळावे आणि ज्या जनावराच्या शरीरावर कीटक/गोचीड आहेत त्याला या द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावे. असे क्रिया आठवड्यातून हे ४- ५ वेळा करा, जेणेकरून सर्व कीटक मरतील.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
861
9
इतर लेख