AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
LIC ची जबरदस्त योजना, दररोज फक्त 29 रुपयांची बचत आणि 3.50 लाख मिळवा !
योजना व अनुदानTV9 Marathi
LIC ची जबरदस्त योजना, दररोज फक्त 29 रुपयांची बचत आणि 3.50 लाख मिळवा !
देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी एलआयसीने खास महिलांसाठी जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 8 ते 55 वर्षाच्या महिला गुंतणूक करू शकतात. या योजनेचे वैशिष्ये म्हणजे अगदी अल्प प्रमाणात गुंतणूक करून मोठी रक्कम प्राप्त करता येणार आहे. म्हणजेच महिलांना या योजनेसाठी दररोज 29 रूपये वाचवून 3.97 लाखापर्यंत रक्कम मिळणार आहे. यामध्ये महिलांना बोनस सुविधेचा लाभदेखील देण्यात आला आहे. सोबतच एलआयसीची ही योजना संरक्षणासह चांगले कव्हरेज देते. या योजनेत महिलांना बचत तसेच संरक्षणाची सुविधा एकाच वेळी मिळेल. या गुंतवणूकीसाठी एलआयसी शाखा किंवा एजंटशी संपर्क साधता येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
33
10
इतर लेख