AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओAgroStar YouTube Channel
ट्रॅक्टरची देखभाल
• ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी हायड्रॉलिक लिव्हर खाली असावा. • ट्रॅक्टर चालू केल्याबरोबर लगेचच अ‍ॅक्सेलेटर वर पाय ठेऊ नये त्यामुळे इंजिन वर दाब पडतो. • ज्यांचे ट्रॅक्टर वॉटर कुल असतात त्यांनी ट्रॅक्टर चालू केल्यानंतरच रेडिएटर मध्ये पाणी टाकावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
752
0
इतर लेख