क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओडिअर किसान
चला जाणून घेऊया, कोणत्या प्रकारची औषधे अधिक परिणामकारक ठरतात..
शेतकरी बंधूंनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विविध कीटकनाशकांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणते औषध अधिक आणि किती काळ काम करते. आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य कीटकनाशकांमधील फरक काय आहे? याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
संदर्भ:- डिअर किसान., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
193
55
संबंधित लेख