AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअपनी खेती
बहुपयोगी औषधी वनस्पतींबाबत जाणून घेऊया!
आपल्याकडील भागांमध्ये औषधी वनस्पतींच्या तुलनेत भाजीपाला, फळपिके यांना जास्त प्राधान्य देऊन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु औषधे, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. कमी खर्चात अधिक उत्पादन येणाऱ्या या वनस्पती असतात. तर यांची लागवड, फायदे यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अपनी खेती., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
108
2
इतर लेख