AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओकृषक जगत
जाणून घेऊया, पंतप्रधान मानधन योजनेबाबत!
शेतकरी मित्रांनो, सरकारने देशातील सर्व लहान व सीमांत शेतकर्‍यांसाठी वृद्धावस्था वेतन योजना सुरू केली आहे, हि अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर ठराविक रक्कम या योजनेद्वारे दिली जाते. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात परंतु याचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या नियम व अटी असतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- कृषक जगत., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
63
4
इतर लेख