AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीच्या पानांवरील करपा
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीच्या पानांवरील करपा
शेतकऱ्याचे नाव - श्री रामभाऊ शिंदे स्थान- परभणी, महाराष्ट्र वर्णन: पानांवर तपकिरी ऊतीमारक ठिपके, प्रादुर्भावाच्या नंतरच्या टप्प्यात हे ठिपके मोठे होतात. पानांची कमी वाढ दिसते उपाय - कार्बान्डेझिम 12% + मॅनकोझेब 63% WP किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% WP @ 40 ग्राम / पंप किंवा मेटालेक्सील 8% + मॅनकोझेब 64% WP @ 40 ग्राम / पंप फवारा
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
141
1
इतर लेख