आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी भात पिकातील या भुंगा किडीबद्दल जाणून घ्या
या वॉटर विव्हिल किडीची प्रौढ अवस्था भाताच्या वरच्या पानांचा पृष्ठभाग खातात तसेच पानांच्या मध्यभागी समांतर असलेल्या अरुंद पांढर्‍या रंगाचे डाग देखील दिसतात. या किडीच्या अळ्या पिकाच्या मुळांवर प्रादुर्भाव करतात. याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसल्यास योग्य नियंत्रण करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
0
संबंधित लेख