आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेतील कपाशीचे राखाडी भुंग्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या
राखाडी भुंगे पानांच्या कडा खाऊन पोसले जातात . काही वेळा, पाने खाल्ल्याने झालेली छिद्रे दिसून येतात. ह्या छिद्रांचा आकार पानांच्या वाढीप्रमाणे मोठा होत जातो. कीटकनाशकांचा वापर करण्याऐवजी, सकाळी लवकर भुंगे गोळा करून नष्ट करणे चांगले.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.