क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकामध्ये घाटे आळीच्या जैविक कीडनाशकाबद्दल जाणून घ्या!
हरभरा पिकामध्ये घाटे आळीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंगिएन्सिस, जीवाणू बेस पावडर @ १५ ग्रॅम किंवा बेव्हरीया बासियाना, बुरशी बेस पावडर @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
181
0
संबंधित लेख