स्मार्ट शेतीEntrepreneur India TV
जाणून घ्या, हरितगृहाचे फायदे!
• बिगर हंगामी देखील पिके घेता येतात. • प्रत्येक पिकाच्या अवस्था आणि आवश्यकतेनुसार योग्य हवामानाची स्थिती स्थापित करता येते. • किडी, रोग आणि तण यांचे नियंत्रण करता येते. • शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीसह अधिक उत्पादन मिळू शकते.
संदर्भ:- Entrepreneur India TV., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
132
4
संबंधित लेख