आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जाणून घ्या, या मोठ्या अळीबद्दल
हि "हॉक मॉथ" अळी आहे. जी फळ पिकांना आणि विशेषत: लिंबूवर्गीय पिकांना तसेच तीळ पिकास हानिकारक आहे. हि अळी खादाड असून मोठ्या प्रमाणात नुकसान करते. कोणत्याही कीटकनाशकांचा वापर केल्यास या किडीचे नियंत्रण होत नाही. त्यामुळे साधारणपण पिकावरील प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे जाणून घेऊन शक्य असल्यास मोठ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
0
संबंधित लेख