व्हिडिओFarming Ideas
पीक औषधांवरील लेबल विषयी जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो, पिकाच्या संरक्षणासाठी आपण विविध औषधांचा फवारणीसाठी वापर करत असतो. परंतु त्याच औषधांवरील दिलेल्या लेबलबाबत आपण जागरूक आहात का? दिलेले लाल 🔺, निळे 🟦, पिवळे 🟨,हिरवे 🟩, आणि नारंगी लेबल काय दर्शवतात याचा कधी विचार केला आहे का? तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेबलबाबत सविस्तर जाणून घेऊया.
संदर्भ -Farming Ideas,
आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.