AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, आजची महाराष्ट्रातील मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामधील विदर्भातील पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस तर मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये व मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये म्हणजेच सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि नंदुरबार याठिकाणी अधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर इतर भागामध्ये तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असेल. अशीच संपूर्ण महाराष्ट्रातील व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
6
इतर लेख